Vada Pav!!!
मुंबईच्या रस्त्यावर चौका चौकात ठाण मांडून बसलेला गरमा गरम वडापाव. सर्वांच्या खिश्याला किंवा खिशे नसणाऱ्याला देखील परवडणारा. कधी कुणाच्या प्रेमात तर कधी कुणाच्या मैत्रीत मध्यस्ती करणारा. कधी आपलेपणा जाणवणारा, असा या गर्दीतलाच, काहीसा वेगळा आणि नाव घेताच जिभेवर रेंगाळणारा "मुंबईचा ...